छोट्या पडद्यावरील मालिका सोशल मीडियावर नेहमी त्यातील ट्वीस्टमुळे चर्चेत असतात. मात्र या ट्वीस्टमुळे बऱ्याच मालिका टीआरपी रेस जिंकतात तर काही टीआरपी रेस हारतात देखील. कारण प्रत्येक ट्वीस्ट प्रेक्षकांना आवडेल असं नाही. आता या आठवड्याचा टीआरपी रेसमध्ये पहिला नंबर व शेवटचा नंबर कोणत्या मालिकेस मिळाला आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहे.