Home » photogallery » news » MARATHI ACTOR SANDEEP PATHAK SHARED PHOTOS ON SOCIAL MEDIA ASHADHI WARI 2022 MHMJ

PHOTOS : वाट ही चालावी पंढरीची! अभिनेता संदीप झाला वारीत दंग

अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हा वारीत सहभागी झाला होता. नुकतेच त्याने याबाबत सोशल मिडीयावर फोटो शेयर केले आहेत. यावेळेस संदीपने पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले.

  • |