Home » photogallery » news » LUNG FUNCTION WILL REMAIN VERY HEALTHY DO THESE THREE YOGAS REGULARLY RP

Yoga For Lungs: फुफ्फुसांचे कार्य राहील अगदी निरोगी, नियमित करा ही तीन योगासने

आजकालच्या धावपळीच्या काळात आरोग्य चांगले राखण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. योगासने करून आपण तंदुरुस्त राहू शकतो. योगासनं करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण फुफ्फुसांचे कार्य नीट राहण्यासाठी कोणती योगासने करावीत याची माहिती घेऊया.

  • |