Home » photogallery » news » LOVE STORY OF PRIYANKA GANDHI AND ROBERT VADRANEW

Valentine's Day : प्रियांका आणि रॉबर्ट वड्रांची ही आहे प्रेमकहाणी!

प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातल्या एंट्रीने देशाच्या राजकारणात खळबळ उडालीय. लोकांना कायम प्रियांकांमध्ये इंदिरा गांधींची प्रतिमा दिसते. कणखर आणि जनमत संघटीत करण्याचा करिष्मा असलेल्या प्रियांका गांधी यांची प्रेम कहाणीही तेवढीच लक्षवेधी आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |