नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पिछाडीवर औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार उदयन राजे भोसले पिछाडीवर मुंबईतील उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर, गोपाल शेट्टी आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार माळवमधून पिछाडीवर सोलापूरमधून सुशिल कुमार शिंदे पिछाडीवर, भाजपचे स्वामी यांनी घेतली आघाडी