स्पेनमध्ये लॅविश व्हिला आणि 8 लाखांची यॉट.. फुटबॉलपटू मेसी आणि फॅब्रिगासने उडवले चक्क 2.5 कोटी रुपये
फुटबॉलपटू लिओनल मेसी आणि सेस फॅब्रिगास हे परिवारासोबत स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सुट्टीवर त्यांनी एका आठवड्यात तब्बल 2.5 करोड रुपये उडवले आहे.
|
1/ 7
फुटबॉलर लिओनेल मेस्सी आणि सेस फॅब्रेगास हे परिवारासोबत सुटट्यांचा आनंद घेत आहेत. हे स्पेनला गेले असून, यात एका आठवड्यात या दोघांनी 2.5 करोडपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. यात त्यांनी एक व्हिला भाड्यानेही घेतला होता.
2/ 7
मेसी आणि फॅब्रेगास हे बार्सिलोना फुटबॉल क्लबचे जुने सहकारी आहेत. पुढे ते वेगवेगळ्या क्लबसोबत खेळू लागले. मात्र, आता ते एकत्र परिवारासोबत सुट्टी घालवत आहेत.
3/ 7
स्पेनमध्ये लॅविश व्हिला आणि 8 लाखांची यॉट.. फुटबॉलपटू मेसी आणि फॅब्रिगास घेतायेत सुटट्यांचा आनंद
4/ 7
सुट्टीवर असताना मेसी आणि फॅब्रिगासने 2.49 करोड रुपये खर्च केलेत. यात त्यांनी एका यॉटसाठी दिवसाला 8 लाख रुपये खर्च केले आहेत.
5/ 7
या व्हिलामध्ये 6 बेडरूम, एक जिम आणि स्विमींग पूलही आहे.
6/ 7
डेली मेलच्या रिपोर्टनुसार यॉटमध्ये 4 कॅबिन, आणि विशेष व्हीआयपी सूटही आहे.
7/ 7
लियोनल मेसीने बार्सिलोनाला रामराम ठोकल्यावर पीएसजी क्लबमध्ये सहभागी झाला होता. मेसी पीएसजी क्लबसोबत आपला दुसरा सीझम खेळण्याआधी स्पेनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.