Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


ज्युबिलेंट लाइफ सायन्सेस यांची सहाय्यक कंपनी ज्युबिलेंट जेनेरिक्स यांनी कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन लॉन्च केल्याची घोषणा सोमवारी केली.
2/ 5


भारतीय मार्केटसाठी या कंपनीच्या औषधाचे नाव JUBIR असे ठेवण्यात आले आहे. ज्याची किंमत 4700 रुपये प्रती वायल असेल.
3/ 5


कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी कंपनीकडून 100 एमजी वायल 1000 रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या रुग्णालयांना हे औषध कंपनीच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
4/ 5


मे महिन्यात ज्युबिलेंटने गिलीड सायन्सेज लिमिटेडसह एक नॉन-एक्सक्लुसिव्ह डील साइन केलं होतं. यानंतर कंपनीला रेमडेसिवीरला रजिस्टेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्रीची परवानगी मिळाली. भारतासह 127 देशांमध्ये हे औषध उपलब्ध आहे.