Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या सौंदर्यासाठी जेवढी ओळखली जाते तेवढीच ती तिच्या लाइफ स्टाइलसाठीही ओळखली जाते. जान्हवीला नेहमीच महागडे आणि ब्रँडेड बॅग घेण्याची आवड आहे.
2/ 6


जान्हवीकडे एक दोन नाही तर अनेक बॅग आहेत. पण यातही ती सध्या एक बॅग सतत घेऊन फिरताना दिसते. डेनिमची ही बॅग ती अनेकदा स्वतःसोबत कॅरी करते. जान्हवीच्या या बॅगला चारही बाजूंनी नियॉन पिंक कलरची बॉर्डर आहे. या बॅगची किंमत आहे ३ लाख १३ हजार ४०० रुपये.
5/ 6


जान्हवी कपूरची ही बॅग स्प्रिंग समर २०१६ कलेक्शनची आहे. रिपोर्टनुसार, ही बॅग आता कोणत्याच स्टोअरमध्ये मिळत नाही.