होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 8


जयपूरमध्ये सकाळी एक बस चाकसू येथे नदीवरील पुलावरून नदीत कोसळली. सुदैवानं यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. बसमध्ये असलेले 25 प्रवासी अडकून पडले होते.
2/ 8


बस ज्या ठिकाणी नदीत कोसळली होती तिथं पाणी खोल नव्हते. मात्र प्रवासी जखमी झाल्याने त्यांना नदीतून बाहेर काढणं कठीण बनलं होतं.
3/ 8


अपघातातील सर्व जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. क्रेन आणि नावेचा वापर करुन प्रवाशांना वाचवलं.