Home » photogallery » news » INDIAN HOCKEY TEAM FOR THE COMMONWALTH GAMES IS DECLARED MANPREET SINGH WILL BE CAPTAIN MHMJ

Commonwealth Games : कॉमनवेल्थ गेम्ससाठी पुरूष हॉकी टीम जाहीर; मनप्रीत सिंहकडे कर्णधारपदाची जबाबदारी

भारताने कॉमनवेल्थ गेम्ससाठी (Commonwealth Games) पुरूष हॉकी संघ जाहीर केला आहे. मनप्रीत सिंहकडे कर्णधारपदाची तर हरमनप्रीत सिंहकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

  • |