Home » photogallery » news » INDIAN 2000 RUPEE NOTE BANK NOTE RS 200 RBI LATEST BANK NEWS

2000 आणि 200च्या फाटक्या नोटा आता इथे मिळणार बदलून

नोटबंदीनतर दोन हजार आणि दोनशेच्या फाटक्या नोटा बँकेत बदलून दिल्या जात नव्हत्या. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं नियमात बदल केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

  • |