एकेकाळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपटांत काम करणारे अनेक अभिनेते अभिनेत्री कालांतराने गायब होताना दिसत आहे आहेत. काहींनी तर पुन्हा कधीच बॉलिवूडकडे पाठही फिरवली नाही. पाहा कोण आहेत.
2/ 7
अभिनेता इमरान खानने (Imran Khan) एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. नंतर 'जाने तु या जाने ना' हा चित्रपट हिट ठरला होता. कर 'कट्टी बट्टी' मध्येही तो दिसला होता. पण आता मात्र तो कुठेच दिसत नाही.
3/ 7
अभिनेता फरदिन खानने (Fardeen Khan) 1998 मध्ये प्रेम आगन (Prem Aggan) या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती. पण गेली दहा वर्षे आता तो सिनेसृष्टीपासून दूरच आहे.
4/ 7
अभिनेत्री आयशा टाकियाला (Ayesha Takia) Tarzan: The Wonder Car या चित्रपटातून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. नंतर वॉन्टेड सारख्या हिट चित्रपटातही दिसली होती. पण आता मात्र ती कुठेच दिसत नाही.
5/ 7
'कहो ना प्यार है' फेम आमिशा पटेल अनेक हीट चित्रपटांत दिसली होती. पण बॉलिवूडपासून सध्या ती दूरचं आहे.
6/ 7
अभिनेत्री मिनिशा लांबाने (Minissha Lamba) यहान या चित्रपटातून २००५ साली पदार्पण केलं होतं. पण तिने आता चित्रपटसृष्टीत काम न करण्याचा निर्णय घेतला.
7/ 7
'मोहब्बतें' फेम अभिनेता जुगल हंसराज (Jugal Hansraj ) सध्या कोणत्याही चित्रपटात दिसत नाही.