Home » photogallery » news » HRUTA DURGULE PRATEEK SHAH HONEYMOON LOVE VALLEY ISTANBUL TURKEY COUPLE PHOTOS VIRAL PICS TRAVEL MHRN

Hruta Durgule Prateek Shah Honeymoon photos: पिवळ्या गाऊनमध्ये हृता दिसली स्वप्नसुंदरी! लव्ह व्हॅलीचे खास फोटो पाहा

अभिनेत्री हृता दुर्गुळेने (Hruta Durgule) आपल्या बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत 18 मे रोजी लग्नगाठ (Hruta Durgule marriage)बांधली. हृता सध्या इस्तंबूलला फिरायला (Hruta Durgule honeymoon) गेली असून तिचे नवे आणि फ्रेश फोटोज् या गॅलरीत पहा.

  • |