Home » photogallery » news » HOW WILL YOU KEEP YOUR LAPTOP SAFE IN RAINY SEASON READ TIPS MHMJ

PHOTOS : लॅपटॉपमध्ये पाणी गेल्यास होईल नुकसान; अशी घ्या काळजी

पावसाळ्यात अनेकदा लॅपटॉपमध्ये पाणी जाऊन तो खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी वॉटरप्रूफ बॅगचा वापर, लॅपटॉपला कोरडे करणे यासारख्या उपाययोजना करून तुम्ही तुमच्या लॅपटॉप - गॅजेट्सचे पाण्यापासून रक्षण करू शकाल.

  • |