Home » photogallery » news » HEAVY RAINFALL IN RATNAGIRI FLOOD PHOTOS FROM SKY CLICKED BY IAF NDRF UPDATE RM

रत्नागिरीत पावसाचा हाहाकार; आकाशातून टिपलेल्या PHOTOS मधून दिसला पुराचा रुद्रावतार

Ratnagiri Flood Photos: मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अतिवृष्टीनं (Heavy rainfall) थैमान घातलं आहे. बऱ्याच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे

  • |