Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 7


उन्हाळ्यात मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. वाढलेल्या उष्णतामानामुळे त्यांना घराबाहेर पाठवलं जात नाही. पण अशा वातावरणात जेव्हा ते खेळण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
2/ 7


उन्हाळ्यात मुलांना सन स्ट्रोकपासून वाचवायचं असेल तर त्यांना जास्तीत जास्त पाणी प्यायला सांगा. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहातं.
5/ 7


उन्हाळ्यामध्ये डासांचा उपद्रव वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मुलांचा डासांपासून दूर ठेवणासाठी क्रिम्स किंवा लोशन्स लावा.