Home » photogallery » news » GET TOGETHER FOR RAKSHABANDHAN AT KAPOOR FAMILY HOME KAREENA SHARED A PHOTO OF FAMILY LUNCH UP MHMG
कपूर कुटुंबीयांच्या घरात रक्षाबंधनानिमित्त Get Together; करिनाने Family Lunch चे फोटो केले शेअर
या फॅमिली फोटोमध्ये एक व्यक्ती उपस्थित नव्हती. करिनाने त्या व्यक्तीबद्दल कमेंट केली आहे
|
1/ 4
करिना कपूर खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी कपूर कुटुंबीय एकत्र आल्याचे हे फोटो आहेत.
2/ 4
आज रक्षाबंधनाच्या दिवशी भावा-बहिणींनी एकत्र हा सण साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बहिणींना आपल्या भावाकडे जाणं जमलं नाही मात्र जसं शक्य तसं भाऊ-बहीण एकत्र आले.
3/ 4
कपूर कुटुंबीय एकत्र जमले असून यामध्ये करिना कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया कपूर, नीतू सिंह यांसह अनेक कपूर सदस्यांचा सहभाग आहे.
4/ 4
फॅमिली लंचसाठी कपूर कुटुंबीय एकत्र जमले आहेत. मात्र यावेळी करिश्मा कपूर फमिटी गॅदरिंगमध्ये उपस्थित नव्हती. त्यामुळे करिना कपूरने फोटो पोस्ट करताना मिस यू लोलो अशी कमेंट केली आहे.