Home » photogallery » news » FROM JAMMU KASHMIR TO KANYAKUMARI EVERYONE CELEBRATES 8TH INERNATIONALS YOGA DAY 2022 MHMJ

International Yoga Day : जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीयांनी 'असा' साजरा केला जागतिक योग दिन

जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा यामागचा मुख्य हेतू. आज जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आबालवृध्दांनी योग दिन साजरा केला.

  • |