Change Language
होम » फ़ोटो गैलरी » टेक्नोलाॅजी
1/ 6


सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर अनेक चांगल्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टी पहायला मिळतात. यामध्ये काही फीचर्स आपल्याला ते आणखी सहजपणे वापरायला मदत करतात.
2/ 6


मात्र फेसबुकवर ऑटोप्ले व्हिडीओ फीचर त्रासदायक ठरत आहे. एक व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच दुसरे व्हिडीओ दिसू लागतात. ते आपोआप प्ले झाल्याने इंटरनेट डेटाही संपतो. यापासून सुटका होण्यासाठी फेसबुकवर सेटिंग करावे लागते.
4/ 6


त्यानंतर सेटिंगमध्ये व्हिडीओ मेन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Auto-Play Videos असा पर्याय दिसेल. यात डिफॉल्टच्या जागी NO पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर व्हिडीओ आपोआप प्ले होणं बंद होईल.
5/ 6


अॅंड्रॉइड आणि आयफोन वर फेसबुक अॅप ओपन केल्यानंतर त्यामध्ये मेन्यू पर्यायावर क्लिक करा. प्रायव्हसीवर क्लिक करुन सेटिंगमध्ये Media and Contacts पर्याय निवडा.