Home » photogallery » news » ENGLAND JOS BUTTLER SCORES 162 RUNS AND WIN THE ODI MATCH AGAINST NETHERLAND CRICKET MHMJ

Photo Gallery : इंग्लंडच्या जोस बटलरची जबरदस्त खेळी; 70 बॉलमध्ये केले 162 रन्स

इंग्लंडचा विकेटकीपर जोस बटलरने (Jos Buttler) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नेदरलॅडविरुध्द (Neatherland vs England ODI) चांगली खेळी केली. बटलरने नेदरलँडविरुध्दच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये नाबाद 162 रन्स बनवत इंग्लंडला एकहाती विजय मिळवून दिला.

  • |