Home » photogallery » news » DONT BECOME SECOND DISHA PATANI SARA ALI KHAN BRUTALLY TROLLED SARA ALI KHAN

सोशल मीडियावर 'या' फोटोंमुळे ट्रोल झाली सारा, नेटीझन्सनी विचारलं खरंच मुस्लीम आहेस का ?

नुकतंच सारानं 'वोग' या मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. याचे काही फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. मात्र या फोटोंमुळे तिला ट्रोल करण्यात आलं.

  • |