Home » photogallery » news » DIABETES PATIENT CARE DURING RAMDAN FAST MHPL

रमजान - डायबेटिज रुग्णांनो रोजा ठेवताना 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा

रमजानचा (Ramadan) महिना सुरू झाला आहे, लॉकडाऊनमुळे लोकं घरातच रोजा ठेवत आहेत. डायबेटिज (Diabetes) रुग्णांनी हा रोजा ठेवताना काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

  • |