Home » photogallery » news » COVID 19 INDIA COVID 19 RECOVERY RATE TOUCHES 90 PERCENT SAYS HEALTH MINISTRY MHAK

'कोरोना'मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत जगात अव्वल! जाणून घ्या COVIDचा उतरता आलेख

देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ही 7 लाखांपेक्षा कमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी अशीच परिस्थिती आहे.

  • |