होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


कोरोना काळात एकतर अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली किंवा कामाचा ताण वाढला अशा परिस्थित कामाचा अति ताण आल्यानं कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pic- 90daykorean.com)
2/ 5


मीडिया रिपोर्टनुसार दक्षिण कोरियात मोठ्या प्रमाणात कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे सतत काम करून 14 मजूरांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे.
3/ 5


अधिका काम केल्यानं या मजूरांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये सर्वाधिक जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते.
4/ 5


गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन ऑर्डरची संख्या वाढली आणि कामाचं प्रेशर आलं. त्यामुळे रात्रंदिवस काम करणाऱ्या मजुरांवर ताण येत आहे.