नवी मुंबई, 12 ऑगस्ट : सिडकोच्या माध्यमातून बंप्पर घरांची लाँटरी निघणार असल्याने घर देता का घर म्हणणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
2/ 14
नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत.
3/ 14
एमएमआरडीए रेंज मध्ये म्हणजेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली भागात ज्यांच्या नावावर घर आहे त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
4/ 14
येत्या १३ ऑगस्ट रोजी घरांची लॉटरी निघणार आहे.
5/ 14
१५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. (सांकेतिक फोटो)
6/ 14
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १८ लाखाचे घर असून २५.८१ चौ.मी. येवढा त्याचा ऐरिया आहे.
7/ 14
अल्प उत्पन्न गटासाठी २६ लाखचे घराचा ऐरीया २९.८२ चौ.मी चा आहे.
8/ 14
लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.
9/ 14
आर्थिक दुर्बल गटासाठी उत्पन्न मर्यादा ही २५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा २५००१ ते ५० हजार ठेवण्यात आली आहे.
10/ 14
५० हजार रूपयांच्या वर महिन्याचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला सिडको लॉटरीमध्ये घर घेता येणार नाही. दरम्यान या घरांसाठी प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे.
11/ 14
एकूण घरे - १४८३८ १) आर्थिक दुर्बल गटासाठी ५ हजार २६२ २) अल्प उत्पन्न गटासाठी ९ हजार ५७६
12/ 14
अनामत रक्कम किती भरावी लागणार. १)आर्थिक दुर्बल गट अनामत रक्कम ५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण ५२८० २)अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम २५ हजार. अर्ज शुल्क २८०. एकूण २५२८०
13/ 14
लॉटरीच्या माध्यमातून काढण्यात येणारी ही घरे २०१९ च्या शेवटाला यांचा ताबा देण्यात येणार आहे.
14/ 14
कोणत्या विभागात किती घरे - १) आर्थिक दुर्बल गट - तळोजा २८६२, खारघर- ६८४, कळंबोली ३२४, घणसोली ५२८, द्रोणागिरी ८६४, २) अल्प उत्पन्न गट - तळोजा ५२३२, खारघर १२६०, कळंबोली ५८२, घणसोली- ९५४, द्रोणागिरी- १५४८.