Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
Bigg Boss Marathi 2- आता हे 15 मराठमोळे सेलिब्रिटी भिडणार एकमेकांना
दुसऱ्या पर्वात नक्की कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून असतील याचीच उत्सुकता अनेकांमध्ये होती. पण प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून मराठी बिग बॉस २ मध्ये कोण कोणते स्पर्धक असणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.
1/ 17


बिग बॉस मराठीचं पहिलं पर्व यशस्वी झालं. आजपासून दुसऱ्या पर्वाचीही सुरुवात झाली. दुसऱ्या पर्वात नक्की कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून असतील याचीच उत्सुकता अनेकांमध्ये होती. पण प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून मराठी बिग बॉस २ मध्ये कोण कोणते स्पर्धक असणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.
2/ 17


बिग बॉस २ चे सूत्रसंचालक महेश मांजरेकरांनी शोची सुरुवात करून संपूर्ण घराचा फेरफटका मारून प्रेक्षकांना नवं बिग बॉसचं घर असणार तरी कसं याची झलक दाखवली.
3/ 17


यानंतर एकामागोमाक एक स्पर्धक यायला सुरुवात झाली. बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणाऱ्या पहिल्या स्पर्धक होत्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे- विज.