Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
ग्लॅमरस खासदार मिमी चक्रवर्तींचा पारंपरिक लूक, महाशिवरात्रीचे फोटो केले शेअर
कोलकाता, 22 फेब्रुवारी : तृणमुल काँग्रेसच्या जादवपूर मतदारसंघातील खासदार मिमी चक्रवर्ती यांचं नाव नेहमी चर्चेत असत. बॉलीवूड अभिनेत्रीही त्यांच्या सौंदर्यापुढे फिक्या पडतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतच त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर महाशिवात्रीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
2/ 6


सिनेसृष्टीसोबतच राजकारणातही त्यांनी वेगळं स्थान कमावलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 2019 साली त्या तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर जादवपूर मतदारसंघात निवडून आल्या
3/ 6


खासदार नुसरत जहाँ यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. मोठा चाहतावर्ग असल्यामुळे दोघी कायम चर्चेत असतात
4/ 6


देवावर प्रचंड विश्वास असणाऱ्या मिमी चक्रवर्ती यांनी महाशिवरात्रीला आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत
5/ 6


दुर्गापुजेप्रमाणेच महाशिवरात्रीचाही उत्साह मिमी चक्रवर्ती यांच्याकडे पाहायला मिळाला. मोठ्या भक्तिभावाने त्या महादेवाची पूजा करताना दिसल्या.