PHOTO - पिल्लांच्या जन्माआधीचे क्षण कॅमेऱ्यात कैद; Pregnancy वेळी प्राण्यांच्या शरीरात होतात असे बदल
मातृत्वाचा आनंद हा खूपच सुंदर असतो. फक्त माणसाच्या नाही तर प्रत्येक प्राण्याच्या जीवनातील हा महत्त्वाचा क्षण आहे. यात प्राण्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. पाहूया याचीच काही क्षणचित्रे
|
1/ 12
ही गीनी पिग खूपच क्यूट दिसत आहे.
2/ 12
झाडाच्या फांद्यांवर बागडणाऱ्या खारुताईचे शेवटच्या दिवसातील हे फोटो कोणालाही प्रेमात पाडतील.
3/ 12
पोटात गर्भ वाढत असल्याने या बकरीचे शरीर जमिनीला स्पर्श करत आहे.
4/ 12
या फोटोत पोपट कसा निवांत बसला आहे.
5/ 12
पाहा गरोदरपणात मादी झेब्राचे पोट कसे लटकत आहे.
6/ 12
ही मांजर आपल्या गर्भधारणेत मस्त आराम करत आहे.
7/ 12
लवकरच ही मादी जंगलाच्या राजाला जन्म देणार आहे.
8/ 12
आपल्या वाढलेल्या पोटामुळे या मादीला फिरायला त्रास होत आहे.
9/ 12
कधीपण हिला पिलू होऊ शकते.
10/ 12
सीहॉर्स मध्ये मादीपेक्षा नर हा गर्भ वाढवतो.
11/ 12
ही मादी गोरिला आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहात आहे.