मुंबई. टीवीच्या प्रसिद्ध अभिनेत्रीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या अनेक दिवसांत आपलं मत व्यक्त करण्यासाठी चर्चेत आहे. तिने सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आवाज उचलला तर सोशल मीडियावर कंगना रणौतच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं. यादरम्यान अनेक वादाचा सामनाही करावा लागला. तर आता अंकिता लोखंडेचे नवे फोटो सध्या खूप चर्चेत आहेत. अंकिताचे चाहते हे फोटो पाहून नाराज झाले आहेत. (Photo Credit- @lokhandeankita/Instagram)