Home » photogallery » news » ACTRESS HRUTA DURGULE STARTED PROMOTION HIS FILM ANANYA AND TIMEPASS 3 MHGM

PHOTO: हृताचं प्रमोशन मोड ऑन! मालिका, नाटक सोडून अभिनेत्रीनं सुरू केलं सिनेमाचं दमदार प्रमोशन

कधी मन उडू उडू झालं ( Man Udu Udu Jhal) म्हणत टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करते तर कधी 'दादा एक गुड न्यूज आहे' ( Dada Ek Good News Ahe) म्हणत रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी ओळण निर्माण करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule) हृता आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली असून तिनं प्रमोशनला सुरुवात केली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |