9 मार्चला जम्मू काश्मीरमधील 152 युवक लष्करात भरती झाले. त्यांचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे.

जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर(JAKLI)च्या 117 व्या पासिंग आउट परेडनंतर जवानांच्या कुटुंबीयांकडून शुभेच्छा आणि आशिर्वाद देताना

भारतीय लष्कराच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर(JAKLI)च्या परेडनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बॅच लावले.

भारतीय लष्कराच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर(JAKLI)च्या 117 व्या पास-आउट परेडनंतर श्रीनगरमध्ये 15 कॉर्प्स कमांडर लेफ्टिनंट जनरल केजेएस ढिल्लो यांनी शेर-ए-कश्मीर तलवार त्यांना भेट केली.