जागतिक आजागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस एडनॉम गेब्रियेसस यांनी सोमवारी सांगितले की आता रुग्णसंख्या 17.5 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. रोग्य संघटना कोरोना महासाथीदरम्यान पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कोरोना संक्रमणाच्या संख्येत 5 पटीने वाढ झाली आहे.