Home » photogallery » news » 23 YEAR OLD SALLY SMITH GAVE BIRTH TO BABY WITHOUT KNOWING SHE WAS PREGNANT

विलक्षणच! बाळाचा जन्माआधी काही तास लक्षात आली प्रेग्नन्सी; पोटातल्या बाळाचा आईलाच नव्हता पत्ता

प्रेग्नंन्सीचं कुठलंही लक्षण नसलेली 23 वर्षांची ही आई त्या रात्रीही पार्टी करत होती. सकाळी पोट दुखायचं निमित्त झालं आणि काही तासांतच झाला बाळाचा जन्म. जगावेगळी विलक्षण घटना पाहा PHOTO

  • |