Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 या दिवशी दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
2/ 5


पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांविरोधात जोरदार शोधमोहिम उघडली आहे.
3/ 5


सकाळपासून दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येते दहशतवादी लपून बसल्याची खबर लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्करानं दहशतवादी लपून बसलेल्या घराला घेरलं. दरम्यान, दहशतवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली.
4/ 5


दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असताना स्थानिकांना अडथळा निर्माण केला. त्यानंतर लष्करानं स्थानिकांना कारवाईमध्ये अडथळा न करण्याचं आवाहन केलं.