Home » photogallery » news » 10 BREAKFASTS FOR THE DIABETES PATIENT KK

मधुमेह असणाऱ्यांसाठी झटपट नाश्त्याच्या 10 टिप्स; डाएट कॉन्शस असाल तर नक्की पाहा

भारतात मधुमेह असणाऱ्यांचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. मधुमेह असणाऱ्यांच्या आहारावर खूप बंधनं येतात. पण हे 10 पदार्थ टेस्टी आहेत आणि हेल्दीसुद्धा. ते तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. हेल्थ कॉन्शस लोकांनी आवर्जून करावेत असे 10 ब्रेकफास्ट मेन्यू.

  • |