होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
2/ 7


सुपरस्टार अक्षय कुमारला आज भले कितीही डोक्यावर घेऊ देत. पण एक काळ असा होता, कुठलीच हिराॅइन त्याच्या बरोबर काम करायला तयार नव्हती. कुठलाच दिग्दर्शक अक्कीला आपल्या सिनेमात घ्यायला राजी नसायचा. त्यानं खूप नकार पचवलेत.
3/ 7


आमिर खानच्या जो जिता वही सिकंदर सिनेमासाठी अक्षय कुमारनं आॅडिशन दिली होती. शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी.
6/ 7


मैं खिलाड़ी तू अनाड़ी, हेरा-फेरी, धड़कन, अंदाज, भूल भुलैय्या, जॉली एलएलबी, टॉयलेट एक प्रेमकथा असे एकापेक्षा एक हिट सिनेमे अक्षयनं दिले.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...