New Maruti Alto: कंपनी ऑल्टोचं प्रीमियम मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवी मारुती सुझुकी ऑल्टो बऱ्याच वैशिष्ट्यांसह सज्ज असणार असल्याचं बोललं जात आहे.