Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 5


माणूस असो वा प्राणी आईचं प्रेम हे सगळीकडे सारखंचं असतं. मध्यप्रदेशातील कांसखेडी गावात चक्क श्वान आईच्या मायेने एका माकडाच्या पिल्लाला जवळ करून त्याचा सांभाळ करत आहे.
2/ 5


असं म्हणतात की बाळ जन्माला याच्या अदोगरच देवाने त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था केली असते. याप्रमाणे हे श्वान त्या माकडाच्या पिलाला आपल्या मुलाप्रमाणे सदैव आपल्यासोबतच ठेवते, एवढंच नाही तर ती त्याला आपलं दूधही पाजते.
3/ 5


तिथल्या ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार दोन महिन्याआधी हे माकडाचं पिल्लू अपघाताने आपल्या आईपासून विभक्त झालं होतं. तेव्हापासून हीच श्वान त्या पिल्लाचा सांभाळ करत आहे.