Yasin Malik Love Story : टेरर फंडिंग प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेला काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणारा दहशतवादी यासीन मलिक कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. यासीनची बायको मुशाल हुसैन मलिक तिकडे पाकिस्तानात बसून भारताविरोधात गरळ ओकतेय. ही सुंदरी यासीनला कशी भेटली आणि पाकिस्तानच्या हाय प्रोफाइल व्यक्तींशी कशी आहे संबंधित?