Home » photogallery » national » WHY NOVEMBER 19 IS APT DATE FOR INDIAN WOMEN DAY WHAT HISTORY TELLS BHVS TRANSPG GH

19 नोव्हेंबर रोजीच 'भारतीय महिला दिन' साजरा करायला हवा? वाचा काय आहे खास...

ही तारीख आंतरराष्ट्रीय पुरुष दिनासाठी निश्चित केलेली आहे, परंतु महिलांच्या इतिहासात ती महत्त्वाची आहे कारण या दिवशी 1933 मध्ये स्पेनमधील महिलांना मतदानाचा हक्क मिळाला होता. भारतीय महिलांसाठी सुद्धा ही तारीख आणखी विशेष आहे.

  • |