मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » खूब भालो! ही बंगाली ब्युटी निवडणुकीआधी झाली भाजपवासी

खूब भालो! ही बंगाली ब्युटी निवडणुकीआधी झाली भाजपवासी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. भाजप आणि टीएमसीकडून जोरदार मोर्चेबांधणी यावेळी सुरू आहे. गुरुवारी टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकारने भाजप प्रवेश केला आहे.