ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी पैशांच्या मोजणीसाठी काही बँक अधिकाऱ्यांनाही बोलावलं. बँक अधिकारी पैसे मोजण्याचं मशीन घेऊन मुखर्जीच्या घरी पोहोचले. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांचं घर त्या 13 ठिकाणांच्या यादीत नव्हतं, जिकडे ईडी शुक्रवार सकाळपासून छापेमारी करत होतं.