आसाममध्ये पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, विधानसभा अध्यक्ष हिरेन्द्रनाथ गोस्वामी यांच्या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याशिवाय सत्तारुढ भाजप आणि आसाम गण परिषदेच्या महत्त्वाच्या उमेदवारांसाठी आज मतदान होणार आहे. (फोटो-बकूल, डिब्रूगड- आसाम)