Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 6


नीरव मोदी याच्यानंतर आता कर्जबुडवा विजय मल्ल्याच्या मालमत्तेवरही सरकारने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
3/ 6


भारतीय बँकांची जवळपास 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळून गेलेल्या मल्ल्याचे विमान तोडण्यासाठी एअर इंडियाकडे पाठवण्यात आलं आहे. ते तोडण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे.