उत्तर प्रदेशात आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरवलेल्या अहमद हसन यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबियांनी केल्यानंतर शुक्रवारी अहमद हसन दारात उभे राहिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली काय आहे नेमका प्रकार जाणून घ्या.