Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 11


काही दिवसांपूर्वी चीनच्या वस्तूंवर बंदी घाला, असं काही जण ठणकावून सांगत होते. पण भारतात चीनमधून 80 टक्के वस्तू येत असतात. अगदी गणेशमूर्तीपासून ते होळीच्या पिचकाऱ्यांपासून चीनमधून वस्तू येत असतात. जाणून घ्या कुठल्या वस्तू चीनमधून भारतात येतात.
2/ 11


इलेक्ट्राॅनिक उपकरणं - चीनमधून भारतात स्मार्ट फोन, टीव्ही किट, डिस्प्ले बोर्ड, एसडी कार्ड, मेमरी कार्ड, लॅपटॉप, पेन ड्राइव, साउंड रिकॉर्डर्स, वायरलेस उपकरणं येत असतात. हा व्यवसाय 21.1 बिलियन डॉलर्स इतका आहे.
3/ 11


भारतात येणारी मशीनरी फ्रान्स, जर्मनी, युरोपीय देश इथून येते. पण जास्त करून चीनमधून येते. यात रेल्वेचं सामान, न्युक्लियर रिअॅक्टर, बॉयलर, पॉवर जेनरेशन उपकरणं येतात.
5/ 11


प्लॅस्टिक - नेहमीच्या जीवनात आपलं प्लॅस्टिकच्या वस्तूंशिवाय पान हलत नाही. त्या वस्तूही चीनमधून आलेल्या असतात.