Home » photogallery » national » TWITTER FUMES AS KEDARNATH DHAAM TURNS GARBAGE DUMP FOR CHAR DHAM PILGRIMS MH PR

Photos: केदारनाथ धामला भाविकांमुळे डंपिंग ग्राऊंडचं स्वरुप! फोटो पाहून तुम्हालाही येईल चीड

यावर्षी, देश-विदेशातील सुमारे आठ लाख भाविकांनी आतापर्यंत उत्तराखंडमधील चार धाम - बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीला भेट दिली आहे, तर इतर लाखो लोकांनी दर्शनासाठी नोंदणी केली आहे. या भाविकांनी येथे कचऱ्याचे ढीग टाकून दिले आहेत.

  • |