Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 22


दरवर्षी राष्ट्रपती भवनातल्या मुघल गार्डनबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. हे गार्डन कधी उघडतंय, याची सगळे वाट पहात असतात. यावेळी 5 फेब्रुवारीला मुघल गार्डन जनतेसाठी उघडलं जातंय. महिनाभर हे सगळ्यांसाठी खुलं असेल.
3/ 22


राष्ट्रपती भवनाच्या मागच्या बाजूला हा बगीचा सुंदर फुलांनी सजलाय. इथे देशविदेशातली फुलं आणि झाडं असतात.
4/ 22


मुघल गार्डनच्या प्रवेशासाठी राष्ट्रपती भवनाचं 35 नंबरचं गेट उघडलं जातं. तिथून गार्डनमध्ये एन्ट्री केली जाते आणि तिथूनच बाहेर पडता येतं.
8/ 22


दिल्लीच्या सेंट्रल सेक्रेटरिएटमध्ये पोचलात की रेल भवनवरून बाहेर पडलात तर मुघल गार्डनला लवकर पोचाल.
15/ 22


मुघल गार्डन चार विभागात विस्तारलंय. चौकोर बगीचा, लंबा बगीचा, पर्दा बगीचा असे बगीचे आहेत.आणि वृत्ताकार बगीचा.
18/ 22


1911मध्ये इंग्रजांनी मुघल गार्डनची स्थापना केली. एड्विन लँडसियर लुटियंसनं हे गार्डन तयार केलं.