Change Language
होम » फ़ोटो गैलरी » देश
1/ 10


सध्या फळांच्या राजाचं आगमन बाजारात आणि घराघरांत झालंय.आंबाप्रेमी तर असंख्य जण आहेत. आम्ही तुम्हाला आंब्याचं उत्पादन असणाऱ्या 9 देशांबद्दल सांगतोय. पाहा भारताचा कितवा नंबर आहे ते.
4/ 10


ब्राझीलमध्ये दर वर्षी 14.5 लाख टन आंबे होतात. अमेरिका, युरोपमध्ये इथून आंबे जातात. आंबे उत्पादनात ब्राझील सातव्या नंबरवर आहे.
6/ 10


सर्वात जास्त मुस्लीम संख्या असलेला इंडोनेशिया पाचव्या नंबरवर आहे. आंब्याचं उत्पादन दर वर्षी 21 लाख टन होतं.
9/ 10


सर्वात जास्त लोकसंख्या असलेला चीन आंब्याच्या उत्पादनात दुसऱ्या नंबरवर आहे. इथे 47 लाख टन आंबे तयार होतात.