Home » photogallery » national » THIS VILLAGE OF SITAMARHI IN BIHAR DOES NOT HAVE A BRIDGE EVEN AFTER 70 YEARS OF INDEPENDENCE VILLAGERS CROSS THE RIVER LIKE THIS SEE PHOTOS MHKB

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या 70 वर्षांनंतरही या गावात पूल नाही; ग्रामस्थ अशी पार करतात नदी

भारतात एक गाव असंही आहे, जिथे देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. ग्रामस्थांनी सरकार आणि प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने स्वत:चं लाकडं आणि बांबूपासून पूल बनवला आहे.

  • |